स्पर्धा परिक्षा विशेष
1. चालु घडामोडी तर चालु घडामोडी आता त्याची माहीती कशी गोळा करायची तर चालु वर्तमानपत्रात, न्युज चॅनेल, मोबाईल, इंटरनेट या मधून गोळा करा वाचा आणी नोटस तयार करा म्हणजे सोपे पडते ही झाली सुरवात करण्यासाठी ची गोष्ट स्पर्धा परिक्षा या मध्ये महत्त्वाची गोष्ट म्हणजे चालु घडामोडी आहे तुमचा इथे 10-20% अभ्यास होउ शकतो.
2. महाराष्ट्र चा इतिहास घ्या कारण वाचायला सोपा होतो आणि आपल्या वोळखीचा आहे त्यामुळे लक्षात रहायला पण सोपा होतो .आणखी एक गोष्ट लक्षात कि तुम्ही इतिहास वाचता आहात तर त्यावेळी त्या वोळी तुम्ही लिहून काढा आणि ते सारखे वाचत जावा.
3. भारताचा इतिहास घ्या मग तुमचा अभ्यास व्यवस्थित त्याचे लिखाण होउण तुम्हाला वाचता येईल म्हणजे बगा पहील्यांदा तुम्ही महाराष्ट्र चा इतिहास घेतला
आहात मग त्याच्या पुढचा घ्ययला काहीही हरकत नाही. त्यामुळे एका सरळ मार्गाने तुम्ही तुमचा अभ्यास करू शकता.
त्या नंतर जरा तुम्ही अभ्यासाला थांबला तरी चालेल. आणि मग दुसरा विषय घेतला तरी चालतो म्हणजे आभासात गडबड होत नाही.
4. आता तुम्ही भूगोल विषय घेउ शकतो. आणि आता भूगोल घेताना पणा महाराष्ट्र चा पहीला घ्याम्हणजे आभास करतानाकोणताही बोजा जो काय आभासाचा तो होणार नाही. आणी पहीला वाचन करा भूगोलाचे. भुगोल हा दोनदा वाचावा लागलो. पहील्यांदा कहीच समजत नसते. त्यामुळे जरा डोके दुखी होते. नंतर जरा लक्षात राहू शकते.
5. आता भारताचा भूगोल घ्यायचा. जसे इतिहासाचे केले तसेच आपण याचे भारताचा भूगोलचे करायचे त्यामुळे तुमचा अभ्यास चांगला होउ शकतो. पण भारताचा भूगोल हा महाराष्ट्र च्या भूगोलापेक्षा जरा वेगळ्या स्वरूपात असणार आहे. आणि कठीण पण असणार आहे त्यामुळे आभास भरपुर करा.
काही शंका असतील तर कमेंट बॅक्स मध्ये विचारा

Comments
Post a Comment