Posts

स्पर्धा परिक्षा विशेष

Image
           खरतर सर्व लोक स्पर्धा परिक्षा देत आसतात पण अभ्यास कोठून चालु करायचा हा विषय प्रत्येकाच्या मनात असतो. तर सुरवात करताना असे क्रमाक्रमाने विषय घेत जाने फायद्याचे ठरते.             1. चालु घडामोडी तर चालु घडामोडी आता त्याची माहीती कशी गोळा करायची तर  चालु वर्तमानपत्रात, न्युज चॅनेल, मोबाईल, इंटरनेट या मधून गोळा करा वाचा आणी नोटस तयार करा म्हणजे सोपे पडते ही झाली सुरवात करण्यासाठी ची गोष्ट स्पर्धा परिक्षा या मध्ये महत्त्वाची गोष्ट म्हणजे चालु घडामोडी आहे तुमचा इथे 10-20% अभ्यास होउ शकतो.             2. महाराष्ट्र चा इतिहास घ्या कारण वाचायला सोपा होतो आणि आपल्या वोळखीचा आहे त्यामुळे लक्षात रहायला पण सोपा होतो .आणखी एक गोष्ट लक्षात कि तुम्ही इतिहास वाचता आहात तर त्यावेळी त्या वोळी तुम्ही लिहून काढा आणि ते सारखे वाचत जावा.             3. भारताचा इतिहास घ्या मग तुमचा अभ्यास व्यवस्थित त्याचे लिखाण होउण तुम्हाला वाचता येईल म्हणजे बगा पहील्यांदा तुम्...